जनपद म्हणजे काय उत्तर?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
प्राचीन उत्तर वैदिक काळात समान विचार असणाऱ्या आणि समान जाती, वंशाच्या लोकांचे गट पडू लागले; त्या लोकांनी सोबत राहण्यासाठी अनेक लहान वसाहती आणि शहरे तयार केली त्या वसाहती किंवा शहरांनाच 'जनपद' असे म्हणतात.