पूर्व १००० ते ५०० च्या दरम्यान भारतात काही राज्ये अस्तित्वात होती, त्यांना 'महाजनपदे' असे म्हणत. त्यात मुख्य अशी 'सोळा महाजनपदे' अस्तित्वात होती.