जपान आणि चीन कुठे आहेत?
✅ Updated recently
पॅसिफिक महासागरातील द्वीपसमूह असलेला जपान आशियाच्या पूर्व भागात आहे. जपानच्या पश्चिमेस ओखोत्स्कचा समुद्र व पूर्व चीन समुद्र आहेत. त्यांपलीकडे चीन, दक्षिण कोरिया व रशिया हे देश आहेत.