जपानचा उदय काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
6 जपानचे साम्राज्य (१८६८-१९४५) १८६८ पासून जपानचे एकीकरण आणि केंद्रीकरण होऊन जपानी साम्राज्याचा उदय झाला. हा ७७ वर्षाचा कालखंड जपानच्या जलद आर्थिक वृद्धीचा काळ होता. जपान एक साम्राज्यवादी सत्ता बनला, तसेच त्याने कोरिया व तैवान मध्ये वसाहती स्थापित केल्या.