फळझाडांना उताराच्या बाजूने फुटभर उंचीचा वरंबा असणारे अर्धचंद्राकृती आळे तयार केले असता पाणी फळझाडांच्या बुंध्याजवळ साचून मुरते. त्यामुळे ४० ते ५० टक्के जास्तीचा ओलावा साठविला जातो.