तृण धान्य म्हणजे काय?
✅ Updated recently
तृणधान्य किंवा एकदल धान्ये ही अधिक प्रमाणात कर्बोदके असणारी पिके आहेत. यात प्रामुख्याने बाजरी, गहू, तांदूळ, ज्वारी, मका या पिकांचा समवेश होतो.