जमीन नवीन खरेदी केली असल्यास खरेदी किंमत किंवा शासकीय दर यापैकी जे जास्त असेल त्याच्या 6% रक्कम चलन म्हणून भरावी लागेल तसेच स्टॅम्प,टायपिंग आणि दस्त बनवणारे वकील यांची फी द्यावी लागेल. तरीही तलाठी कार्यालयात रजिस्टर ला नोंद करण्यासाठी तलाठी साधारणपणे पाच हजार रुपये घेतात.