महाराष्ट्रातील वतनदार कोण होते?
✅ Updated recently
वतनदारी बऱ्याच समाजात होती. जसे कि ब्राह्मण , कायस्थ, धनगर, मुस्लिम, कोळी, भंडारी, माळी, रामोशी, गुरव आणि हरिजन या सगळ्या समाजाकडे होती.