जर सकाळी सात वाजता भरती आली, तर त्या दिवसातील पुढील ओहोटीची वेळ ही साधारणपणे पारी १ वाजून १२ मिनिटे व त्यापुढील भरतीची वेळ ही साधारणपणे संध्याकाळी ७ वाजून २५ मिनिटे अशी असेल.