जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाण वेळ यात किती फरक आहे?
✅ Updated recently
भारताची प्रमाण-वेळ ही वेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ही वेळ प्रयागराज वेधशाळेत मोजली जाते.