थोडक्यात, “एखाद्या ठिकाणाच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरविण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणची स्थानिक वेळ होय” ध्रुववृत्तापासून ध्रुवापर्यंतच्या प्रदेशात मात्र ऋतुमानाप्रमाणे दिनमान तासांपेक्षा अधिक असू शकते. त्यामुळे या भागात सूर्योदय, मध्यान्ह , सूर्यास्त व मध्यरात्र या वेळा समजून घेणे आवश्यक ठरते.