जालना जिल्ह्याचे पुरुष महिला प्रमाण किती?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पुरुषांची लोकसंख्या 10,15,116 आणि स्त्रीची लोकसंख्या 9, 43,367 आहे. जिल्ह्यात स्त्री-पुरुष प्रमाण 1000/9 37 असे आहे.