भारताच्या पहिल्या जनगणनेत स्त्रियांचे प्रमाण किती होते?
✅ Updated recently
१९०१ मधील लिंग गुणोत्तर प्रमाण दर १,००० पुरुषांमागे ९७२ स्त्रिया असे होते; तर २००१ मध्ये ते दर १,००० पुरुषांमागे ९३३ स्त्रिया इतके कमी झालेले आहे.