या कोर्टाला डिस्ट्रिक्ट कोर्ट असेही संबोधले जाते. - क्रिमिनल अर्था फौजदारी खटले सेशन कोर्टात सादर केले जातात. - जिल्हा न्यायाधीश सिव्हिल खटल्यांची तर सत्र न्यायाधीश क्रिमिनल खटल्यांची सुनावणी करतात.