कलकत्ता आहे. भारतातील पहिले उच्च न्यायालय कलकत्ता येथे स्थापन करण्यात आले होते. याला पूर्वी फोर्ट विल्यम येथील उच्च न्यायालय असे संबोधले जात असे.