जिल्हा परिषदेच्या कामांचे मुख्य 16 प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येईल,ते असे. यामध्ये पीक स्पर्धा ,पीक संरक्षण ,पीक मोहीम, खते,शेतीची अवजारे यांची वाटप,सुधारित बियाणांची वाटप,गोदाम उभारने अशी कामे येतात.