मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती कोण करते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (सी. ई. ओ. ची) निवड यू.पी.एस.सी (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन)मार्फत होते व त्याची नेमणूक राज्य शासन करते.