जिल्हा परिषदेच्या स्तरावर विकासकामांसाठी
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO - Chief Executive Officer) हे आय.ए.एस. (IAS) संवर्गातील अधिकारी जिल्हा विकास अधिकारी म्हणून कार्य करतात . ते ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य आणि इतर पंचायत विभागाच्या योजनांची अंमलबजावणी व पर्यवेक्षण करतात