अमिताभ कांत हे नीति आयोगाचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सिंधुश्री खुल्लर या नीति आयोगाच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपाध्यक्ष यांची नियुक्ती पंतप्रधान करतील. भारताचे पंतप्रधान हे नीति आयोगाचे अध्यक्ष आहेत.