भारत देशात GDP अर्थातच सकल देशांतर्गत उत्पादन हे दर तीन महिन्यांच्या कालावधीनंतर मोजले जाते, म्हणजेच आपल्या देशात एका वर्षांमध्ये चार वेळेस विविध क्षेत्रातील वस्तू व सेवांच्या आधारे सकल राष्ट्रीय उत्पादनाचा मागावा घेऊन मोजमाप केले जाते.