महसुली उत्पन्न म्हणजे काय?
✅ Updated recently
महसुली प्राप्ती म्हणजे सरकारचे उत्पन्न. सरकारच्या उत्पन्नाचे दोन स्त्रोत आहे त्यातला पहिला स्रोत अर्थातच कर उत्पन्नाचा (Tax) आहे आणि दुसरा करेतर उत्पन्नाचा (Non Tax). सरकारला कर आणि इतर शुल्कांपासून जो महसूल मिळवतो त्याला कर महसूल म्हणतात. करा पासून मिळणारे उत्पन्न हा सरकारचा महत्त्वाचा स्रोत आहे.