जेव्हीपी समितीत सदस्य कोण होते?
✅ Updated recently
पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभाई पटेल आणि पट्टाभिसितारमय्या . या तिन्ही नेत्यांच्या सहभागामुळे त्याला ‘थ्री मिनिस्टर्स कमिटी’ असेही म्हटले गेले.