जैवविविधता हा शब्द पहिल्यांदा कोणी वापरला?
✅ Updated recently
१९६८मध्ये रेमंड एफ दासमान या वन्य जीवांच्या अभ्यासकाने जैवविविधता या शब्दाचा प्रथम प्रयोग केला.