जैवविविधता हा शब्द प्रथम कधी निर्माण झाला?
✅ Updated recently
इ. स. १९६८मध्ये रेमंड एफ दासमान या वन्य जीवांच्या अभ्यासकाने जैवविविधता या शब्दाचा प्रथम प्रयोग केला. हा शब्द त्यानी 'अ डिफरंट काइंड ऑफ कंट्री' या सामान्य वाचकांसाठी लिहिलेल्या पुस्तकामध्ये विविधता टिकवून ठेवण्याच्या संदर्भात वापरला.