जैविक शेती म्हणजे काय?
✅ Updated recently
जैविक शेती म्हणजे जैविक खते वापरून करण्यात येत असलेली शेती आहे. हा शेतीप्रकार व या प्रकाराने शेती करावयाची पद्धत ही सेंद्रिय शेती पेक्षा वेगळी आहे. यात अनेकदा गफलत होते. साधारणत: जैविक शेतीत खत म्हणून शेणखताचा वापर करतात.