सेंद्रिय अन्न कीटकनाशक मुक्त आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आज बरेचशे शेतकरीबांधव सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला विकून इतर ठिकाणच्या भाजीपाल्यापेक्षा जास्त दर घेत आहेत. स्वास्थाबाबत सजग ग्राहक आपल्या व आपल्या कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी शुद्ध व दर्जेदार सेंद्रिय अन्नधान्याकरीता जास्त पैसे मोजण्यास तयार आहेत, गरज आहे ती सेंद्रिय पदार्थाच्या सहज उपलब्धतेची.