ज्या किंमतीला मागणी व पुरवठा सारखे असतात त्या किमतीला काय म्हणतात?
✅ Updated recently
कोणत्याही वस्तूंची किंमत तिच्या मागणी व पुरवठा या दोन घटकांवरून बाजारात निश्चित होते. ज्या किंमतीला मागणी व पुरवठा यांच्यामध्ये संतुलन साधले जाते, त्या किंमतीस संतुलन किंमत म्हणतात.