ज्वारीच्या उत्पादनात आणि जगात भारताचा क्रमांक किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ज्वारीचे (ग्रेन सोर्घमचे) पीक जगात सु. सहा कोटी हेक्टर क्षेत्रामध्ये पिकविले जाते. क्षेत्रवारीप्रमाणे ज्वारीचा जगातील क्रमांक पाचवा आहे परंतु गहू, भात आणि मका यांच्या तुलनेने ज्वारीचे जागतिक उत्पादन बरेच कमी असते.