भारतात ज्वारीचे उत्पादन कोठे घेतले जाते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात. सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीचे उत्पादन घेतले जाते.