झाडाला आपण स्वतंत्र परिसंस्था म्हणू शकतो का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कवके, लायकेन, शैवाले या वनस्पती वृक्षांवर वाढत असतात. त्यामुळे अनेक अन्नसाखळ्या आणि अन्नजाळ्या वृक्षाच्या आधारे तयार होत असतात. म्हणून वृक्ष हा एक स्वतंत्र परिसंस्था आहे असे म्हटले जाते.