प्रकाश संस्लेषण प्रक्रियेत वनस्पती हवेतील कार्बन डायॉक्साईड शोषून घेतात व स्वतःचे अन्न तयार करतात. कार्बन डायॉक्साईडचा उपयोग युरिया, मिथेनॉल, सेंद्रिय व असेंद्रिय कार्बोनेट तयार करण्यासाठी होतो.