ठिबक किंवा तुषार सिंचन कोणते चांगले आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पाणी बचत - तुषार पद्धतीत इतर सिंचन पद्धतीच्या तुलनेत ३० ते ५०% पाणी बचत होते, तर ठिबक सिंचनामध्ये तुषार सिंचनाच्या तुलनेत २० ते ५०% पाणी बचत होते. १२. पाण्याचा कार्यक्षम वापर (water use efficiency) - ठिबक सिंचन पद्धतीमध्ये पाण्याचा ९० ते १००% कार्यक्षम वापर (wue) होतो तर तुषार पद्धतीमध्ये wue ८० ते ८५ % एवढी असते.