डिजिटल मार्केटिंग हे नवनवीन ग्राहकापर्यंत पोहचविण्याचे सर्वात सोपे माध्यम आहे. डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेटच्या साहाय्याने मार्केटिंग करणे होय. डिजिटल मार्केटिंग मध्ये एखाद्या वस्तूची किंवा सेवांची मार्केटिंग डिजिटल तंत्राचा वापर करून केल्या जाते. आजच्या काळा मध्ये इंटरनेट चा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो.