डिजिटल मार्केटिंग ही नवीन आणि स्वस्त पद्धत आहे. ग्राहकाची ऑनलाईन ऑर्डर मिळवण्यासाठी आणि ब्रँड ची जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि मार्केट मध्ये ब्रँड समुदाय तयार करण्यासाठी डिजिटल मार्केटिंग खूप फायदेशीर ठरते. कमी वेळात व्यवसायाची वाढ. अधिक लोकल आणि नॉन लोकल ग्राहक मिळवण्यासाठी मदत करते.