इंटरनेटचा वाढता वापर पाहता बहुसंख्य लोकांना त्याचा वापर जर करता आला तर एक वेगळीच इंटरनेट दुनिया निर्माण झालेली आपल्याला दिसून येईल. त्यासाठी भविष्यात सर्व लोक डिजिटली साक्षर करणे आवश्यक आहे. तांत्रिक संसाधने वापरून पाहिल्याशिवाय आपल्याला त्यांचा वापर सहजरीत्या करता येत नाही.