माध्यम साक्षरता म्हणजे माध्यमांवरील नियंत्रण नव्हे हे देखील जाणून घेणे महत्वाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना कोणत्यातरी एकाच माहितीच्या स्रोतावर अवलंबून राहण्याचे आणि इतर पर्यायांकडे दुर्लक्ष करण्याचे निर्देश देता कामा नयेत.