डेटा मायनिंग कार्ये काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विदा खनन हे प्रामुख्याने व्यवसायात (विमा, बँकिंग, किरकोळ खरेदी-विक्री), विज्ञान संशोधन (खगोलशास्त्र, वैद्यकीय) आणि शासकीय सुरक्षा (गुन्हेगार व आतंकवादी यांना शोधण्यासाठी) यात मोठ्या प्रमाणात वापरण्यात येते. माहिती उद्योगात प्रचंड प्रमाणात विदा उपलब्ध असते