डेटा मायनिंग म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विदा उत्खनन म्हणजे उपलब्ध विदा मधून योग्य ती माहिती शोधणे. यालाच इंग्रजीमध्ये डेटा मायनिंग अथवा डाटा मायनिंग असे म्हणतात.