डॉ बी आर आंबेडकर यांचे आत्मचरित्र काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा' तयार केली आहे. आंबेडकर यांचे बालपण, शाळा, गुरुजी यांच्या आठवणींपासून याची सुरुवात होते. नाशिकमधील मंदिर प्रवेशासाठी केलेला सत्याग्रह, राजकीय हक्कांसाठीचा लढा, आंबेडकर - गांधी संघर्ष, धर्मांतराचा निर्णय, त्याची आवश्यकता यांसारख्या सर्व घटनांचा यात समावेश आहे.