रमाई आणि डॉ बाबासाहेब यांचे लग्न कुठे झाले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये इ. स. १९०६ या वर्षी झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १४ वर्षे तर रमाईचे वय ९ वर्षे होते.