तक्रार किती दिवसात निकाली काढायची हे कायद्याने नमूद केले आहे?

सुनावणीच्‍या पहिल्‍या तारखेपासून शक्‍यतोवर 90 दिवसांच्‍या आत,राष्‍ट्रीय य आयोगाकडे किंवा राज्‍य आयोगाने /जिल्‍हा मंचाने तक्रारीवर/अपिलावर निर्णय घेणे अपेक्षित आहे.