राष्ट्रीय आयोगाकडे तक्रार करताना त्याच्या सहा प्रती पाठवाव्यात. ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे, अशा व्यक्ती/संस्था एकाहून अधिक असल्यास त्याप्रमाणात प्रती पाठवाव्यात. तक्रार अर्ज व्यक्तिशः दाखल करून त्यावेळी तक्रारदाराने तक्रारीची पोहोच स्वतःच्या प्रतीवर घेणे इष्ट आहे.