तत्वज्ञानात विद्रोह म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विद्रोह म्हणजे चिरंतन संघर्ष, सहिष्णुतेचा अंत म्हणजे संघर्ष आणि पुढे विद्रोहाची सुरुवात होय. पण सहन न करणे म्हणजे स्वत:ला अगदी सैल, सैरावैरा सोडणे नव्हे. विवेकाचे विद्रोहावर सतत प्रभुत्व, वचक व वर्चस्व असावे लागते. तसे झाले नाही तर गुन्हे, हत्या आणि नुकसान यांना सीमा उरणार नाही