एखादी समाज किंवा राजकीय व्यवस्था बदलून टाकण्यासाठी जे प्रयत्न केले जातात, ते कधी बंड असते, कधी विद्रोह असतो, तर कधी क्रांती. नोकरशाही आणि राज्यकर्ते यांच्याबद्दलच्या आपल्या निष्ठा व त्यांच्यापुढील गुलामगिरी झुगारून देणे म्हणजे विद्रोह.