तागा पासून काय मिळते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ताग हे एक नगदी पीक आहे. त्याच्या दोन प्रजाती लागवडीसाठी सर्वाधिक वापरल्या जातात. तागाच्या रशा बनवल्या जातात, तागाच्या रशांपासून गोण्या, पिशव्या, पायपुसण्या, कलात्मक वस्तू, तसेच तागापासून पुठ्ठे (वजन देऊन) आणि काही प्रमाणात वस्तू जसे की खोके, पेट्या वैगरे सुद्धा बनवल्या जातात.