महिला उद्योजकता विकास म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
एखाद्या उद्योगाची स्थापना करून त्याचे संचलन करणारी वा त्या उद्योगाला यशस्वी करण्यासाठी विविध कार्यांची जबाबदारी पार पाडणारी स्त्री म्हणजे स्त्री-उद्योजक.