जसा राज्याचा मुख्य हा राज्यपाल असतो. तसे विभाग प्रमुखाला विभागीयआयुक्त म्हणतात, जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो त्याचप्रमाणे प्रांताचा प्रमुख उपविभागीय अधिकारी तर तालुक्याच्या प्रमुखास 'तहसिलदार' म्हणतात.