युद्धाचा परिणाम:

1792 मध्ये सेरिंगपटमच्या तहाने युद्ध संपले . करारानुसार, टिपूला मलबार, दिंडीगुल, कुर्ग आणि बारामहाल या प्रदेशांसह त्याचे अर्धे राज्य इंग्रजांच्या हाती द्यावे लागले.