इंग्रज-म्हैसूर युद्ध (मराठी नामभेद: चौथे ब्रिटिश-म्हैसूर युद्ध ; इंग्रजी: Fourth Anglo-Mysore War, फोर्थ ॲंग्लो-मायसोर वॉर) हे इ. स. १७९९ साली म्हैसूरच्या राज्याचा शासक टिपू सुलतान आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेले युद्ध होते.