तीव्र आम्लारी म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
तीव्र आम्लारी : तीव्र आम्लारी पाण्यात विरघळले असता त्यांचे विचरण पूर्ण होते व त्यांच्या जलीय द्रावणात OH- व संबंधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक हे आयनच प्रामुख्याने असतात. उदाहरणार्थ : NaOH, KOH, Na2O.